निंबोल (प्रतिनिधि-विनोद कोळी) जवळच असलेले निंभोरासीम बायपास रस्ता विटवा गावा पासुन दोन किलोमिटर अंतर, विटवा आणि निंभोरासीम ला जोडणार्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. पूर्ण रस्त्यात ठिक ठिकाणी खड्डे फुटले आहे. आणि भल्यामोठ्या डाबा ही साचुलागल्या आहे रस्त्याला अजुन फक्त एक वर्ष सुध्दा झाले नाही,
[ads id='ads1]
या खराब रस्त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाश्यांची खूप फजिता होत असल्याचे दिसून येते तर शेतकर्यांसाठी हा महत्तवाचा रस्ता आहे त्यात ऐन पावसाळ्यात रस्त्याला खड्ड्या पडताय. संबंधित प्रशासनाने लक्ष केंद्रित करुन ह्या रस्त्याची कामे मार्गी लावणे गरजेचे आहे
