व्यर्थ न होवो बलिदान अभियाना अंतर्गत स्वातंत्र सैनिक आदिवासी सेवक व सातपुड्यातील दिपस्तंभ स्वर्गीय वजिर बाबा तडवी उर्फ गांधीबाबा प्रवास काॅग्रेसचा अखंड जनसेवेचा
दिलरुबाब इकबालखाॅ तडवी महाराष्ट्र प्रदेश संयुक्त सचिव अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद युवक सेल नवी दिल्ली तथा जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी (आय) अनुसूचित जमाती आदिवासी सेल जिल्हा अध्यक्ष आदिवासी काॅग्रेस नेते यांची संध्याकाळी चोपडा, धुळे, नंदुरबार, परतीच्या प्रवासात स्वातंत्र सेनानी गुलशानराणी यांच्या कुटुंबीयांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली व त्याच्याशी स्वातंत्र लढ्यातील खरा इतिहास उजागर केला.
साकळी शिरसाड नावरा फाटा ता. यावल जि.जळगाव येथिल निवास स्थानी भेट दिली व प्रदीर्घ चर्चा केली.यावेळी मा. विनायकराव देशमुख मा. अभयजी छाजेड ( समन्वयक व्यर्थ न हो बलिदान अभियान )ॲड.संदिपभैय्या पाटील (जिल्हा अध्यक्ष)यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.


