भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापनदिन समारंभा निमित्त जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण...

अनामित
जळगाव - भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापनदिन समारंभानिमित्ताने जिल्हास्तरीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात 15 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 9.05 वाजता राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
[ads id='ads1]
  कोरोना विषाणूची पार्श्वभूमी लक्षात घेता ध्वजारोहण समारंभास सर्वांसाठी मास्क लावणे आणि सामाजिक अंतर संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कळविले आहे.                                           
                                           

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!