टोकियो ओलीम्पिक स्पर्धेत भालाफेक मध्ये भारतीय खेळाडू नीरज चोप्राने इतिहास रचत सुवर्णपदक मिळवले. यंदाच्या ओलीम्पिक मधील भारताला मिळालेल हे पहिले सुवर्णपदक मिळाले. नीरजने तब्बल 87.58 मीटर लांब भाला फेकला.
दरम्यान भारताच्या खात्यात आत्तापर्यंत 7 पदके जमा झाली असून त्यात 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्यपदकाचा समावेश आहे.