रावेर (वार्ताहर) तालुक्यातील पाल परिसरातील जवळच असलेल्या बर्डीपुरा भागात 5 तारखेला दुपारी पत्नीला आक्षेपार्ह परिस्थितीत पाहून संतप्त पतीने पत्नीला लाकडी दांडुने मारहाण करून जीवे ठार मारले. आज या घटनेचा खुलासा झाल्यामुळे पाल गावात खळबळ उडाली. [ads id='ads1]
आज दि ६ ऑगस्ट २०२१ सकाळी ९ वाजता पोलीस घटनास्थळी पोहचले, आणि घटनेची पाहणी केली, या प्रकरणी पोलिसांनी माहिती दिली की मयत महिला सायजाबाई साधू बरेला वय ३० वर्षे रा. बर्डीपुरा पाल आणि पती मानसिंग बरेला वय ३५ वर्षे रहिवासी बर्डीपुरा पाल, पतीचा मित्र भाईला भंगा बरेला पिंपलखोरा तहसील जिल्हा खंडवा हे तिघी आरोपी पतीच्या घरी दारू पेली आजुन दारू साठी भाया बरेला ने मयतच्या पतीला पैसे देऊन गावात पाठवले, व मुलीला २० रुपये दिले की दुकानातून चॉकलेट आणायला सांगितली मयत घरात एकटीच होती दारू घेऊन परत आलेल्या आरोपी पतीने भाया बरेला आणि सायजाबाई या दोघांनाही आक्षेपार्ह परिस्थितीत पाहिले.
पतीला बघून भैया बरेला घटनास्थळावरून पळ काढला त्यामुळे संतापलेल्या पत्नीने पत्नीला हाताने आणि लाकडी दांडक्याने, तिच्या मानेवर आणि मारहाण करून पत्नीची हत्या केली. आक्षेपार्ह अवस्थेत पाहून पतीने मारहाण केल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचे पोलीस निरीक्षकांनी माध्यमांना सांगितले.
या प्रकरणात मयताच्या वडील चमार दलसिंग बरेला रहिवासी गारबर्डी रावेरच्या तक्रारीवरून रावेर पोलीस स्टेशन येथे भादवी कलम ३०२, ३७६, ४५२ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
