एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प यावल येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा डोंगर कठोरा येथे खावटी किट वितरण उद़घाटन सोहळा संपन्न..

अनामित
यावल - महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवसी विकास विभाग नाशिक व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित खावटी किट वितरणाचा उदघाटन सोहळा यावल - रावेर मतदार संघांचे आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते पार पदडण्यात आला त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि आमची 3 री पिढी ही आदिवासी बांधवांसाठी जास्त काम करीत आले आहे
[ads id='ads1]
 तसेच कोणालाही काही अडचण आल्यास कॉल वर बोलून समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल तसेच जिल्हा परिषद जळगाव गट नेते प्रभाकर सोनवणे यांनी पण आम्ही आदिवासी वर खूप छान असे सबोधून सांगितले तसेच सांगवी बु!!बोरखेडा, डोंगर कठोरा,  येथील ऐकूण 18 लाभार्थ्यांना खावटी किट चे वाटप केले उपस्थिती कार्यक्रमाचे अध्यक्ष मा आमदार शिरीष चौधरी, जिल्हा परिषद गट नेता मा प्रभाकर सोनवणे, प्रकल्प अधिकारी श्रीमती विनिता सोनवणे, यावल काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष श्री कदीर खान, डोंगर कठोरा सरपंच, नवाज तडवी, बोरखेडा सरपंच जमशेर तडवी, सांगवी सरपंच रशीद तडवी, शिक्षक, शिक्षिका, उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन आश्रम शाळेचे मुख्यध्यापक श्री एस एन वानखेडे यांनी केले कार्यक्रमाला सर्व कर्माचारी यांनी सहकार्य केले

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!