एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प यावल येथील वर्गचार (गट -ड) कर्मचारी आदिवासी एकता मंच चे राज्याध्यक्ष एम बी तडवी सर व मनेश तडवी यांच्या नेतृत्वात एकवटले..

अनामित
यावल - एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प यावल येथील वर्गचार (गट - ड) चे कर्मचारींनी आज दि - २९ /ऑगस्ट/२०२१ रोजी यावल येथील सभेत आदिवासी एकता मंच महाराष्ट्र राज्य या संघटनेत सहभाग नोंदविला तर एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प यावल अंतर्गत असलेल्या प्रकल्पातील अनेक आश्रम शाळा व वस्तीगृहातील वर्गचार कर्मचारी यांची बैठक पार पडली, यात दस्तगीर तडवी हे कर्मचारी विभाग जिल्हाअध्यक्ष म्हणून बिनविरोधनिवड करण्यात आली 
[ads id='ads1]
तसेच जिल्हाउपाध्यक्ष पदी विजयानंद सुरवाडे व जिल्हा सचिव म्हणून निलेश तडवी यांची बिनविरोधनियुक्ती करण्यात आली आदिवासी विकास विभागातील वर्ग वर्गचार (गट -ड) कर्मचारी यांच्या समस्या सोडवण्यासाठी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या सोबत ताकतीने उभे राहू असे एकता मंच चे राज्य अध्यक्ष एम बी तडवी सर यांनी सांगितले या सभेला यावल आदिवासी विकास विभाग प्रकल्प यावल येथील सर्व वर्ग चार कर्मचारी उपस्थित होते 
संघटनेचे राज्यअध्यक्ष एम बी तडवी सर, मनेश सर तसेच आदिवासी विकास विभाग वर्ग 4 कर्मचारी आदिवासी एकता मंचचे दस्तगीर तडवी (विष्णापुर), निलेश तडवी (वाघझिरा), अरुण महाजन (लालमाती) , संदिप पावरा (लालमाती) , प्रदिप बारेला (वैजापुर) , रविंद्र सुर्यवंशी (लालमाती), राजु बोदवडे (दहिवद), दिपक सोनवणे (वाघझिरा), सुकलाल मोरे (वैजापूर), दगडु कोळी (वैजापूर), अरिफ शेख बशिर (मालोद), राजेंद्र चौधरी (कृष्णापुर), न्याजोदिन एम तडवी (कृष्णापुर), लक्षुमण गोयल (चोपडा,होस्टेल), मयुर घारु (मालोद), रोनक तडवी (वाघझिरा), हमिदाबाई तडवी (वाघझिरा), बबन तडवी (यावल ,प्र, कार्यालय कर्मचारी), संजय भालेराव (विष्णापुर), कल्पना साळे (वाघझिरा), मोनिका खरात (देवझिरी), सुनंदा बाविस्कर (वैजापूर), विमलाबाई पारधी (वैजापूर), कृष्णदेव सोनवणे (गंगापूरी) विजयानंद सुरवाडे(सोनबर्डी), विक्रम सिसोदे (जामनेर ,वस्तीगृह), नवलसिंग राठोड (पळासखेडा),नरेंद्र चौधरी (गंगापुरी),संजय पाटिल,(गंगापुरी),संजय राठोड (वाघझिरा), चंद्रभागा सोनवणे,(गंगापुरी),विद्या कुवर (गंगापुरी), मोहन सेजोडे (पळासखेडा), छतरसिंग बारेला (वाघझिरा), कृष्णा पाटील (पळासखेडा) , सुखदेव बाविस्कर (विष्णापुर), इश्वर पारधी (विष्णापुर), जगदीश नाईक (पळासखेडा), मनोज उजळेकर (जोंधनखेडा), ए, एम तडवी, जोंधनखेडा, आदि वर्गचार कर्मचारी उपस्थितीत कार्यक्रम पार पाडण्यात आला तर संघटनेच्या आभार प्रदर्शन मनेश तडवी यांनी केले.व जे कर्मचारी काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत त्यांनीही पाठिंबा दर्शविला यावल प्रकल्पातील सर्व वर्गचार कर्मचारी बंधू भगिनीं आदिवासी एकता मंच च्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली व आदिवासी एकता मंच चे राज्याअध्यक्ष मा. श्री. एम. बी. तडवी सर तसेच मनेश तडवी सर यांच्या नेतृत्वाखाली एकवटले आहेत व आदिवासी एकता मंच ला संलग्न होवून आदिवासी विकास विभाग कर्मचारी एकता मंच हि शाखा स्थापन करण्यात आली यावल प्रकल्पामध्ये आदिवासी विकास विभाग कर्मचारी एकता मंच यांची
कार्यकारणी निवड करण्यात आली खालीलप्रमाणे 

कार्यकारणी निवड
श्री. दस्तगीर तडवी( जिल्हा अध्यक्ष ) ,श्री. विजयानंद सुरवाडे( उप अध्यक्ष) ,श्री. निलेश तडवी  (सचिव) 
श्री. दगडु  कोळी (सह सचिव) ,श्री. प्रदिप बारेला ( कार्याध्यक्ष) ,श्री. न्याजोद्दीन तडवी (खजिनदार) ,श्रीम.मोनिका ताई खरात (महिला अध्यक्ष) ,श्रीम. पुष्पलता ताई जाधव ( उप अध्यक्ष) ,श्री. जगदिश नाईक 
सदस्य
श्री. दिपक सोनवणे ,श्री. मनोज उजळेकर -"-
श्री. संदिप पावरा, श्री. बबन तडवी,श्री.राजाराम राठोड,  श्री.सिध्दार्थ जाधव,  श्री. रोहिदास पाटील, श्री. भरत  भेंडवाल, श्री. मयुर घारू, श्री. संदिप पाटील, श्री. बापू सोनवणे


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!