निधन वार्ता : चैतू रुंझा लहासे
रावेर तालुक्यातील विवरे बु. येथील रहिवाशी बुद्धवासी चैतू रुंझा लहासे वय 80 यांचे आज दिनांक 23/08/2021रोजी निधन झाले.
ते ऍड दुर्गेश लहासे यांचे आजोबा होते. त्यांच्या पश्चात मुलगा सुभाष चैतु लहासे सून सुनीता लहासे नातू अमोल लहासे नात करुणा लहासे नात सून सारिका लहासे असा त्यांचा परिवार आहे .