अंतुर्ली - येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त भारतीय पुस्तकालय दिवसाचे रूपाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष एस ए भोईसर यांनी डॉक्टर एस आर रंगनाथन यांचे बद्दल माहिती देताना वाचनालयाचे महत्त्व भारतामध्ये विकास तथा प्रसार प्रचार चे श्रेय डॉक्टर रंगनाथन यांना जाते त्यांना ग्रंथालय शास्त्राचे जनक म्हटले जाते. ज्ञानाची देवी मा सरस्वती ची उपासना अर्थात शिक्षा प्राप्तीसाठी दोन मंदिर आहेत एक विद्यालय आणि दुसरे पुस्तकालय .
[ads id='ads1]
प्रसंगी उपाध्यक्ष शरद महाजन ,पीक संरक्षण सोसायटीचे चेअरमन भाऊराव महाजन ,मर्चंट पतसंस्थेचे चेअरमन दिनेश पाटील, पोलीस पाटील किशोर मेढे, जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष शेख भैय्या शेख करीम, शांताराम महाजन ,मधुकर वानखेडे ,अनिल न्हावकर, वाचक शिक्षण प्रेमी उपस्थित होते सूत्रसंचालन अनिल वाडीले व आभार मधुकर वानखेडे यांनी मानले