पाल ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी कर्मचारीयांचे रावेर तहसीलदार तर्फे सन्मान

अनामित
पाल ता रावेर  दि १५ ऑगस्ट २०२१ रोजी तहसील कार्यालय रावेर येथे तहसीलदार उषाराणी देवगुणे व पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे  रावेर येथील सभापती  व इतर कर्मचारी याच्या वतीने कोरोना महामारी च्या काळात विषाणूंच्या संक्रमनाच्या आपत्तीमध्ये सातपुड्याच्या अति दुर्गम भागातील पाल ग्रामीण रुग्णल्यातील अधिकारी व कर्मचारी सामाजिक बांधिलकी जपत निर्भीडपणे कर्तव्य बजावले. 
व स्वतःची व कुटुंबियांची पर्वा न करता कोरोना महामारीचे हे युद्ध जिंकण्याची तन,मन,धनाने गरजू किंवा आजारी नागरिकांना जी मदत केली ,
[ads id='ads1]
ती आपल्यातील मानवतेची प्रचिती देत त्यामुळे अनेक आदिवासी गोर गरीब लोकांना वेळेवर रुग्णसेवा पुरवून उपचार देत अनेकांचे प्राण वाचवण्यास मदत झाली व तसेच आरोग्य सेवाभावी कोविड योद्धा म्हणून पाल ग्रामीण रुग्णालयातील डॉ सचिन वामन पाटील, डॉ स्वप्नीशा सचिन पाटील, व मुख्यअधिपरीचारीका कल्पना दीपक नगरे, अधिपरीचारक अरिहांत पाटील , डेटा एन्ट्री ऑपरेटर मनिष सुपडू बाविस्कर या पदावर चांगल्या पध्दतीने लोकांना सहकार्य करत काम केले व लसीकरणाला मोठा पाठिंबा आणि मोठ्या व भयानक अशा महामारी काळात अनेक लोकांचा सामना करत त्यांचे कर्तव्य बजावत तहसीलदार  रावेर यांच्या वतीने पाल ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र देऊन सोहळा साजरा करण्यात आला व तसेच इतर अधिकारी उपस्थित होते

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!