निंभोरा.बु।। वार्ताहर (प्रमोद कोंडे.) निंभोरा बु।। ता.रावेर येथील त्रिमूर्ती चौकातील वार्ड क्र.३ तीन मधील अंतर्गत दोन रस्ते स्थानिक विकास निधीतून प्रत्येकी तीन लाख रुपये खर्चाचे काँक्रीटीकरण कामाचे भूमिपुजन आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते दि.५. गुरुवारी रोजी करण्यात आले. यावेळी आमदारांसोबत चिनावल जि.प.गटाच्या सदस्या सौ.सुरेखा पाटील ,
माजी सरपंच दामु महाजन, धनंजय चौधरी, प्रल्हाद बोंडे, जेष्ठ नागरिक चंद्रभान सुर्यवंशी, निंभोरा येथील सरपंच सचिन महाले, उपसरपंच सौ.रंजना प्रशांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य सौ.संगिता राणे,चंद्रकांत खाचणे,स्वप्निल गिरडे, दिलशाद सर, अमोल खाचणे, मनोहरजी तायडे, सतिष नाना पाटील,मधुकर बि-हाडे सर, तसेच ग्रामस्थात सौ.शारदा भंगाळे, सौ.कमल पंत, धनराज खाचणे, गिरिधर भंगाळे, रमेश येवले, गुणवंत भंगाळे, दगडु नेहेते,मोहन भंगाळे, विवेक बोंडे रवि भोगे, सर, धनराज राणे सर, युनुस खान, नरेंद्र शेठ ढाके,प्रशांत पाटील, गिरीष नेहेते , सुधिर मोरे,गुरु बऱ्हाटे,आर्षद पिंजारी, किरण कोंडे.राज खाटीक, जावेद खान, अन्वर, पत्रकार राजीवजी बोरसे, सुनिल कोंडे, दिलीप सोनवणे,दस्तगिर खाटीक, प्रमोद कोंडे, आशिष बोरसे, सागर तायडे, व आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

