[ads id='ads1]
मुंबई - महाराष्ट्र राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची दिवसेंदिवस वाढ तर पुन्हा डोंबिवलीच्या भोपर परिसरातील 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची भीषण घटना घडली आहे.
या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे, डोंबिवलच्या भोपर परिसरातील सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस होताच मानपाडा पोलीत ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
तर या ३० नराधमांनी एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याप्रकरणात आत्तापर्यंत २२ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून बाकी आरोपी & अधिक तपास सुरू असल्याची माहीती आहे
तर पीडित मुलीच्या प्रियकराने बलात्कार करतानाचा एका व्हिडिओ काढला होता. या व्हिडियोच्या आधारे ब्लॅकमेल करत आरोपींनी सामूहिक बलात्काराचे दुष्कृत्य केल्याचे प्राथमिक शोधातून माहीती समोर आली आहे..

