उत्तर प्रदेश - बिजनौर जिल्ह्यात रसूलपूर नागला गावात पतीसोबत झालेल्या किरकोळ वादातून पत्नीने असे काही टोकाचं पाऊल उचललं आहे की ते वाचून तुम्हालाही धक्काबसेल. तर पतीचा एक शब्द मानला लागल्याने पत्नी खूप नाराज झाली आणि,
[ads id='ads1]
तिने एका ब्लेडने स्वतःची जीभ कापून रस्त्यावर फेकली उत्तर प्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना रसूलपूर नागला गावात हा प्रकार घडला तर पतीची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत बिकट असल्याने पती पत्नीमध्ये नेहमी वाद होत असे मात्र तसेच काही तरी किरकोळ कारणांवरून वाद सुरू होता.
या भांडणामध्ये पतीने पत्नीवर आरडाओरड करत तिला "वाद घालणारी" म्हणाला आणि तोच शब्द पत्नीच्या मनाला लागला पतीच्या शब्दांमुळे दुखावलेल्या पत्नीने भयंकर पाऊल उचललं आणि ब्लेडने स्वतःचीच जीभ कापून फेकून दिली. आरडाओरडा गोंधळ सुरू असल्याचं पाहून लोकांनी त्यांच्या घराबाहेर मोठी गर्दी केली.
या घटनेनंतर तातडीने महिलेला बबलीला उपचारासाठी जवळच्या धनौरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहे. तिची प्रकृती गंभीर आहे असे एका Hindi website वृत्ताच्या दिलेल्या माहितीनुसार, गावकरी त्यात म्हणाले आहे की या दाम्पत्याला दोन मुलं आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत बिकट आहे.
त्यामुळे त्यांच्या घरामध्ये देखील सतत भांडणं होत होती. यावेळी देखील त्यांचं भांडण झालं आणि पुढे त्यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.