ऐनपूर येथे अल्पसंख्यांक समाजातील युवकांचा राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीत प्रवेश

अनामित

रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे) तालुक्यातील ऐनपुर येथे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी ताई खडसे ,माजी जि प सदस्य रमेश दादा पाटील , पं. स सदस्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिपक पाटील यांच्या हस्ते ऐनपुर येथील युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
[ads id='ads1]

सविस्तर वृत्त असे की रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील अल्पसंख्यांक तसेच युवकांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी ताई खडसे ,माजी जि प सदस्य रमेश दादा पाटील ,प स सदस्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिपक पाटील, यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

 यावेळी अल्पसंख्यांक समाजातील शाहरुख शेख भिकन,शाहरुख शे हमीद, शे राजू शे कुर्बान, समीर खान, समीर शे सलीम, सरफराज खान फिरोज खान, मजर शे जब्बार, सै जाफर सै रहमत,सगीर शे शब्बीर, शे शरीफ मुलतानी, असगर शे इकबाल, सोहेब शे हमीद, शाहरुख शे मंन्नू, हसन मण्यार , शे रिजवान, आमीन शे कासम, शकिर शे शब्बीर, सलमान शे युनूस, शब्बीर शे इसुब, इरफान शे कडू, आसिब शे जलील, पठाण, सलमान शे सत्तार, अशरफ मिया, मोसीन शे अजीज, हमीद शे इब्राहिम, शे रेहान शे आसिफ, सै आसिफ सै, लयाकात शे सुभान, तौफिक शे रशीद, साहिल खान आसिफ खान, आकीब शे हारूण,अजमल खान अय्युब खान या युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
       

 या प्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष माया ताई बारी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील, सोशल मीडिया सेल जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील, निंभोरा सरपंच सचिन महाले, ग्रा प सदस्य किशोर पाटील, शे शाहरुख, अरविंद महाजन,भुषण पाटील, रोहन च-हा टे, सोनू पाटील, उपस्थित होते

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!