पवन चौधरी यांनी दिल्या पद्माकर महाजन यांना आभाळ भर शुभेच्छा

अनामित

रावेर प्रतिनिधी (राजेश रायमळे) तामसवाडी ता.रावेर येथील सामाजिक कार्यकर्ते पवन चौधरी यांनी पद्माकर दादा महाजन यांना वढदिवसा निमित्त सदिच्छा भेट घेऊन आभाळभर शुभेच्छा दिल्यात 
[ads id='ads1]

याबाबत सविस्तर वृत्त असे की,काल दि.१४ सप्टेंबर २०२१ रोजी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा रावेर नगरीचे माजी नगराध्यक्ष मा.पद्माकर महाजन यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला,अनेक कार्यकरत्यांनी त्यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

तामसवाडी ता.रावेर येथील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपाचे खंदे समर्थक मा.पवन  चौधरी यांनी देखील सदिच्छा भेट घेऊन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष रावेर मा.पद्माकर महाजन यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आपणास आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना अशा शब्दांत आभाळभर शुभेच्छा दिल्यात.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!