व्हिडिओ कॉल करून अश्लील कृत्य ; याचे अश्लील फोटो तयार करून मामाला पाठविले अन्...

अनामित

[ads id='ads1]

सातारा - १६ वर्षांच्या मुलीला एके दिवशी WhatsApp App वर एका तरुणाने मेसेज केला. यानंतर दोघांची मैत्री झाली. मात्र, संबंधित मुलीने त्याला प्रतिसाद देणे बंद केले. त्यामुळे त्याने मुलीच्या WhatsApp App वर अश्लील मेसेज केला.  मैत्रीबाबत घरच्यांना सांगेन, अशी त्याने धमकी देखील दिली तर चक्क त्याने व्हिडिओ कॉल करून कपडे उतरवायला लावल्याचा धक्कादायक प्रकार सातारा येथे घडला आहे

 
  तर आरोपीने त्याचे अश्लील फोटो तयार करून मुलीच्या मामाला पाठविले. या प्रकारानंतर मुलीच्या नातेवाईक व घराच्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ संशयित आरोपी राहुल सुर्वे ऊर्फ सत्यम मिश्रा यांच्या वर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे 


   परंतू सध्या आरोपी हा फरार झाला आहे यांचा तपास सुरु असुन लवकरच आरोपींला बेड्या ठोकण्यात येणार मात्र, त्याचा मोबाइल बंद असून, पोलिसांनी त्याच्या शोधासाठी ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत. लवकरच तो हाती लागेल, असे पोलीस उपनिरीक्षक यांनी सांगितले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!