रावेर तालुक्यातील निभोंरासिम येथे निळे निशाण सामाजिक संघटनेच्या फलकाचे अनावरण

अनामित
[ads id='ads1]

रावेर - निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी तालुका अध्यक्ष चंद्रकांत गाढे , नियोजन समिती अध्यक्ष महेशजी तायडे , नियोजन समिती उपाध्यक्ष सदाशिव निकम , उपाध्यक्ष नारायण सवर्णे , सुधिर सैंगमिरे , युवक उपाध्यक्ष सतिष निकम , विजय धनगर , सचिव बाळु तायडे , बाळु निकम , शरद वानखेडे व इतर शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.. 

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!