रावेर (सुवर्ण दिप न्यूज नेटवर्क) तालुक्यात आदिवासी विभागातील पात्र लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या खावटी अनुदान योजनेअंतर्गत मौजे भोकरी येथे अन्नधान्य,कडधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले यामध्ये सर्व दाळ, तेल, मीठ, मिरची पावडर, साखर, याप्रमाणे किराणा किट वाटप करण्यात आले असुन मौजे भोकरी येथे एकुण 137 लाभार्थी यांनी खावटी कीट चा लाभ घेतला
[ads id='ads1]
खावटी कीट वितरण कार्यक्रमावेळी विनोद चौधरी पोलिस पाटील (भोकरी) अतुल पाटील सरपंच (भोकरी) हनीफ तडवी (उप सरपंच),रमेश महाजन गामसेवक (भोकरी), शासकीय माध्यमिक आश्रम शाळा लालमाती येथील प्रभारी मुख्याध्यापक, मनेश तडवी सर तसेच शिक्षक ठाकरे सर, आर एस पाटील सर, लालचंद पवार सर, सचिन शिंदे सर, सैंदाणे सर, नारखेडे सर, बारेला सर, आणि कर्मचारी अरुण महाजन, इरफान तडवी, मुशीर तडवी, एफ टी काटकर, आर सुर्यवंशी, तसेच मदती साठी सहकारी बंधु सलमान तडवी, सुभाष तायडे आणि अनेक स्थानिक वरिष्ठ नागरीक उपस्थित होते..

