रावेर (सुवर्ण दिप न्यूज नेटवर्क) आदिवासी विभागातील पात्र लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या खावटी अनुदान योजनेअंतर्गत खानापूर येथे अन्नधान्य,कडधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले यामध्ये सर्व दाळ, तेल, मीठ, मिरची पावडर, साखर, याप्रमाणे किराणा किट वाटप करण्यात आले असुन खानापूर येथे एकुण 25 लाभार्थी यांनी खावटी कीट चा लाभ घेतला
[ads id='ads1]
खावटी कीट वितरण कार्यक्रमावेळी सौ.कुसुम नरवाडे सरपंच (खानापूर), सचिन भारते उप सरपंच (खानापूर), दिपक पाटील चोरवड पोलिस पाटील, (खानापूर) ,व्ही के महाजन गामसेवक (खानापूर) , गुलजार तडवी ग्रामपंचायत सदस्य (खानापूर), शासकीय माध्यमिक आश्रम शाळा लालमाती येथील प्रभारी मुख्याध्यापक मनेश तडवी ,सर तसेच शिक्षक ठाकरे सर,आर एस पाटील सर, लालचंद पवार सर, सचिन शिंदे सर, सैंदाणे सर, नारखेडे सर, बारेला सर, आणि कर्मचारी अरुण महाजन, इरफान तडवी, मुशीर तडवी, एफ टी काटकर, आर सुर्यवंशी, तसेच मदती साठी सहकारी बंधु सलमान तडवी, सुभाष तायडे आणि अनेक स्थानिक वरिष्ठ नागरीक उपस्थित होते..
