तसेच या कार्यक्रमात केंद्र व राज्य शासनाच्या गोर गरीब घटकांसाठी विविध योजनांची माहिती देवून नमुना अर्ज मोफत वाटप करण्यात आले,या कार्यक्रमाचे अध्यक्ष रावेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिरीष दादा चौधरी,तर प्रमुख पाहुणे म्हणून रावेर नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष दारा मोहम्मद , माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश दादा पाटील, माजी सभापती डॉ राजेंद्र पाटील पंचायत समितीचे सदस्य योगेश पाटील, माजी पंचायत समिती सदस्य प्रमोद कोंडे, [ads id="ads2"]
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, महीला तालुकाध्यक्ष माया ताई बारी, शहराध्यक्ष मेहमूद मण्यार, पदवीधर तालुकाध्यक्ष किरण पाटील, गौरखेडा ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पाटील, संभाजी ब्रिगेड माजी तालुकाध्यक्ष घनश्याम पाटील, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, नवनिर्वाचित संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष विनोद चौधरी, माजी युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी, योगेश महाजन कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड, ललित चौधरी, बंडू पाटील, राजेंद्र सवरणे, उमेश गाढे, राजेंद्र अटकाळे, जयेश पाटील, विजय पाटील, सचिन पाटील सह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.


