मुक्ताईनगर - पोलिस स्टेशन अंतर्गत अंतुर्ली औटपोस्ट येथे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी गणेशोत्सवानिमित्त सूचना वजा मार्गदर्शन केले. सर्व शासनाच्या नियमाप्रमाणे आपण गणेशोत्सव साजरा करावा. कोरोना संबंधी सर्व नियम पालन करावे.
[ads id='ads1]
याप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत माजी प्राचार्य एस. ए. भोईसर यांनी धार्मिक आणि सामाजिक सलोखा राखण्याचे सांगितले.गणेशोत्सव सामाजिक प्रबोधनाचा उत्सव आहे.निमित्त आपले विचार मांडले. याप्रसंगी सन्माननीय पोलीस निरीक्षक खटाळ साहेब यांचा गावकरी व गणेशोत्सव मंडळाच्या वतीने भोईसर व शेख भैय्या शेख करीम यांनी सत्कार केला.
अंतुर्ली नगरीचे प्रथम नागरिक सौ सुलभाताई शिरतुरे, उपसरपंच गणेश तराळ, शे. भैया शे.करीम,माजी सरपंच विलास पांडे, सुनील पाटील, ग्रा. प. सदस्य, पंकज पिंगळे,शेख बाबू हुसेन, जहीर शेख, पोलीस पाटील किशोर मेढे, परिसरातील सर्व पोलिस पाटील,ग्रा. प.सदस्य मोहन बेलदार ,ग्रा. प. सदस्य निलेश लांडे, दिनेश पाटील, अनिल वाडीले, गणेश मंडळाचे सुमित पालवे,पवन जीरी, अमोल साळुंखे, निखिल देशमुख, स्वप्नील दूट्टे, अजय पांडे, विजय संनांसे, सौरभ महाजन, गोविंदा देशमुख, अमोल कुंभार, गोपाळ पाटील, मनीष दाणी, दीपक पाटील, प्रशांत ठोंबरे, व गणेश मंडळ चे पदाधिकारी,कार्यकर्ते परिसरातील ग्रामस्थ , नागरिक , मनोरे (गोपनीय), पो.कॉ.गजमल पाटील, पो.कॉ राहुल महाजन, पो. कॉ. रवी चौधरी, पो. कॉ.नागरे उपस्थित होते.

