एकात्मिक आदिवासी विभाग आश्रम शाळा लालमाती तर्फे खावटी अनुदान योजनेअंतर्गत अहिरवाडी येथे आदिवासी एकता मंच जिल्हा सचिव जाहंगीर तडवी यांच्या हस्ते अन्नधान्य,कडधान्य व इतर जिवनावश्यक वस्तूंचे खावटी कीट वाटप

निनावी
रावेर (सुवर्ण दिप न्यूज नेटवर्क) तालुक्यात आदिवासी विभागातील पात्र लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या खावटी अनुदान योजनेअंतर्गत अहिरवाडी येथे अन्नधान्य, कडधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये सर्व दाळ, तेल, मीठ, मिरची पावडर, साखर, याप्रमाणे किराणा किट वाटप करण्यात आले असुन अहिरवाडी येथे आदिवासी एकता मंच जिल्हा सचिव जाहंगीर तडवी यांच्या हस्ते एकुण 47 लाभार्थी यांना खावटी कीट चे वाटप करण्यात आले
[ads id='ads1]
खावटी कीट वितरण कार्यक्रमावेळी जळगाव आदिवासी एकता मंच जिल्हा सचिव जाहंगीर तडवी , सौ सुनिता चौधरी सरपंच (गृ.ग्रा अहिरवाडी), संतोष महाजन उप सरपंच (गृ.ग्रा अहिरवाडी), अनिल पाटील ग्रामसेवक (गृ.ग्रा अहिरवाडी), अब्बास तडवी पोलिस पाटील (अहिरवाडी) , शासकीय माध्यमिक आश्रम शाळा लालमाती येथील प्रभारी मुख्याध्यापक, मनेश तडवी सर तसेच शिक्षक ठाकरे सर, आर एस पाटील सर, लालचंद पवार सर, सचिन शिंदे सर, सैंदाणे सर, नारखेडे सर, बारेला सर, आणि कर्मचारी अरुण महाजन, इरफान तडवी, मुशीर तडवी, एफ टी काटकर, आर सुर्यवंशी, संदिप डि पावरा, प्रकाश चव्हाण, तसेच मदती साठी सहकारी बंधु सलमान तडवी, सुभाष तायडे आणि अनेक स्थानिक वरिष्ठ नागरीक उपस्थित होते..