एकात्मिक आदिवासी विभाग आश्रम शाळा लालमाती तर्फे खावटी अनुदान योजनेअंतर्गत पाडळे बु, येथे आदिवासी एकता मंच तालुका उपअध्यक्ष /सरपंच शाहरसुल तडवी यांच्या हस्ते अन्नधान्य, कडधान्य व इतर जिवनावश्यक वस्तूंचे खावटी कीट वाटप....

अनामित
रावेर (सुवर्ण दिप न्यूज नेटवर्क) तालुक्यात आदिवासी विभागातील पात्र लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या खावटी अनुदान योजनेअंतर्गत पाडळे बु येथे अन्नधान्य, कडधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले यामध्ये सर्व दाळ, तेल, मीठ, मिरची पावडर, साखर, याप्रमाणे किराणा किट वाटप करण्यात आले असुन पाडळे बु येथे आदिवासी एकता मंच तालुका उपअध्यक्ष / सरपंच शाहरसुल तडवी यांच्या हस्ते एकुण 105 लाभार्थी यांना खावटी कीट चे वाटप करण्यात आले 
[ads id='ads1]
खावटी कीट वितरण कार्यक्रमावेळी पंचायत समिती सदस्य माजी उप सभापती जुम्मा फकिरा तडवी (रावेर), आदिवासी एकता मंच तालुका उपअध्यक्ष /सरपंच शाहरसुल तडवी (पाडळे बु ),ग्रामसेवक तबारक तडवी (पाडळे बु), फत्तु तडवी सदस्य (पाडळे बु), शासकीय माध्यमिक आश्रमशाळा लालमाती येथील प्रभारी मुख्याध्यापक, मनेश तडवी सर तसेच शिक्षक ठाकरे सर, आर एस पाटील सर, लालचंद पवार सर, सचिन शिंदे सर, सैंदाणे सर, नारखेडे सर, बारेला सर, लखन महाजन सर, आणि कर्मचारी अरुण महाजन, इरफान तडवी, मुशीर तडवी, एफ टी काटकर, आर सुर्यवंशी, संदिप, डि पावरा, तसेच मदती साठी सहकारी बंधु सलमान तडवी, सुभाष तायडे आणि अनेक स्थानिक वरिष्ठ नागरीक उपस्थित होते..

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!