यावल वार्ताहर (सुरेश पाटील) यावल नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल वसंतराव पाटील यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त त्यांनी त्यांच्या आई-वडिलांचे आशीर्वाद घेऊन केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात घरगुती वातावरणात कुटुंबीयांसोबत साजरा केला
[ads id='ads1]
यानंतर त्यांच्या सर्व शुभचिंतकांनी त्यांच्या घरी व श्री गजानन महाराज मंदिरात सत्कार कार्यक्रमात जाऊन भेट घेऊन हार गुच्छ श्रीफळ शाल देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.