यावल - आदिवासी विकास विभाग कर्मचारी एकता मंचच्या च्या वतीने आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांना प्रलंबित मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले व चतुर्थ कर्मचारी च्या विविध मागण्यांसाठी चर्चेसाठी वेळ मागण्यात आले निवेदन आदिवासी एकता मंचच्या कार्यकारिणीने सहाय्यक प्रभारी प्रकल्प अधिकारी जावेद तडवी यांना सोपवले
[ads id='ads1]
याप्रसंगी आदिवासी विकास मंचचे जिल्हाध्यक्ष दस्तगीर तडवी जिल्हा उपाध्यक्ष विजयानंद सुरवाडे कार्याध्यक्ष प्रदीप बारेला सचिव निलेश दळवी सहसचिव दगडू कोळी प्रकल्प सदस्य भरत बेडवाल प्रकल्प सदस्य न्यजोद्दिन तडवी ईश्वर पारधी जोनवाल,आरिफ शेख प्रकल्प कार्यालयाचे कर्मचारी बबलू तडवी,भोई व आदिवासी विकास विभाग कर्मचारी एकता मंच ची सर्व कार्यकारणी उपस्थित होती म्हणजे सर्व खालील मागण्यांसाठी निवेदन देण्यात आलेले आहे