चिनावल येथील श्री एल एम. ठाकूर सरांच्या कवितेला राज्यभरातून प्रथम क्रमांक मिळाला.

अनामित
चिनावल (प्रतिनिधी) दैनिक शब्दमत या वृत्तपत्राने शिक्षक दिनानिमित्त "गुरुवंदना " या ऑनलाईन राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.[ads id='ads1]

या ऑनलाईन राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत राज्यभरातून बऱ्याच कवींनी आपल्या कविता सादर करण्यात आल्या तर या काव्य स्पर्धेत नूतन माध्यमिक विद्यालय चिनावल तालुका रावेर येथील उपशिक्षक एल एम ठाकूर सर यांच्या "शिक्षक - काल आणि आज" या काव्याला राज्यातून प्रथम क्रमांक मिळाला. 

सदर स्पर्धेचे परीक्षण श्री महेश मगर यांनी केले राज्यभरातून प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे श्री एल एम ठाकूर सरांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!