कौन बनेगा करोडपती" मध्ये पोलीस संघपाल_तायडे आणि
पत्नी भाग्यश्री संघपाल तायडे यांची कौतुकास्पद कामगिरी..
जळगाव - पोलीस दलातील हूनरबज कर्मचारी आपल्या सुरेल आवाजाने महाराष्ट्रभर परिचित असलेले पोलीस नाईक संघपाल तायडे यांची पत्नी भाग्यश्री तायडे यांची कौन "बनेगा करोडपती" या प्रसिद्ध कार्यक्रमात निवड, अमिताभ बच्चन यांनी केले
[ads id="ads1"]
मनसोक्त कौतुक,तसेच पोलिस नाईक गायक संघपाल तायडे यांना अमिताभ बच्चन जी यांनी गायनाची विनंती केली असता गीत ऐकून भरभरून कौतुक केले. महाराष्ट्र पोलीस यांच्यासाठी हा आभिमनाचा क्षण आहे. या निवडीसाठी पोलीस अधीक्षक जळगाव, आदरणीय डॉ.प्रवीण मुंडे साहेब यांनी दोघांचा सत्कार केला. सदर कार्यक्रम दिनांक १८ ऑक्टोबर ला रात्री ९ वाजता सोनी टीव्ही हिंदी ला प्रदर्शित होणार आहे..