जळगाव - येथील खान्देशमिल परिसरात एका वसतिगृहातील तरूणीच्या बॅगमधून २०० रु यांची चोरी केल्या प्रकरणी दोन तरुणींविरुध्द शनिवार दि ०९ /ऑक्टोबर रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
[ads id="ads1"]
खान्देश मिल परिसरात डॉ रचना मंत्री यांच्या नावाने असलेल्या वसतिगृहात रामेश्वर कॉलनी येथील वैशाली रोहिदास झाल्टे (वय २५) ही तरुणी राहत होती. वस्तीगृहातून वैशाली रोहिदास झाल्टे या तरूणीच्या बॅगमध्ये असलेल्या
[ads id="ads2"] हजार रुपयांपैकी फक्त २०० रुपयांची चोरी झाली.या याप्रकरणी वैशाली रोहिदास झालटे यांच्या तक्रारीवरून दोन तरुणीविरुध्द शनिवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक या करीत आहेत .
