रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे) येथे आज दि ९ आक्टोबर शनिवार रोजी बहुजन नायक मा कांशीरामजी यांना स्मृतिदिनी निळे निशाण संघटने तर्फे अभिवादन करण्यात आले प्रथम महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मा कांशीरामजी यांचा प्रतिमेस अभिवादन करण्यात आले
[ads id="ads1"]
याप्रसंगी सघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर उत्तर मराहाष्ट्र अध्यक्ष अँड गौतमजी साळुंके भुसावळ विभाग अध्यक्ष प्रकाश मोरे सर जिल्हा नियोजन समिती प्रमुख महेश तायडे जिल्हा उपनियोजन समिती प्रमुखप सदाशिव निकम तालुका अध्यक्ष चंद्रकांत गाढे तालुका उपाध्यक्ष सुधिर सेंगमिरे नारायण सवर्ण युवकउपाध्यक्ष विजय धनगर सतिष निकम विद्यार्थी संघटना सिद्धार्थ ठाकणे इ पदाधिकारी उपस्थित होते अभिवादनपर संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांनी कांशीरामजी यांच्या जिवनाचा संघर्षमय इतिहास सांगितला तसेच अँड गौतम साळुके प्रकाश मोरे महेश तायडे यांनी[ads id="ads2"]
अभिवादन पर मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रस्थाविक चंदकांत गाढे यांनी केले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सदाशिव निकम तर कार्यक्रमाचेआभार सुधिर सेंगमिरे यांनी केले कार्यक्रमास उपस्थित शरद बगाडे नगिललाल सवर्ण विजय बगाडे अरुण कोजगे अशोक सवर्ण दादाराव सवर्ण शामराव सवर्ण दिलीप सवर्ण भास्कर सवणे किशोर तायडे दिलीप साबळे युवराज तायडे अरविंद भालेराव यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते