मा.कांशीरामजी यांच्या स्मृती दिनानिमित्त निळे निशाण सामाजिक संघटने तर्फे अभिवादन सभेचे आयोजन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 मा. कांशीरामजी यांच्या स्मृती दिनानिमित्त निळे निशाण सामाजिक संघटने र्फे अभिवादन सभेचे आयोजन


रावेर प्रतिनिधी (सिद्धार्थ ठाकणे) दि .०९/१०/२०२१ रोजी मा. कांशीरामजी यांच्या स्मृती दिनानिमित्त मा. कांशीरामजी यांच्या स्मृती दिनानिमित्त निळे निशाण सामाजिक संघटना यांचे तर्फे रावेर येथे अभिवादन सभेचे (कोरोना नियमांचे पालन करून ) आयोजन करण्यात आले आहे .  [ads id="ads2]  तरी सर्व प्रमुख पदाधिकार्यांनी, कार्यकर्त्यांनी  सकाळी ठीक ११:०० वाजता रावेर येथील स्टेशन रोड स्थित कृषी उत्पन्न बाजार समिती,रावेर येथे उपस्थित रहावे. असे आवाहन  निळे निशाण सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य  संस्थापक अध्यक्ष आनंद भाऊ बाविस्कर यांनी केले आहे.


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!