[ads id="ads2"]
शिरपूर, वार्ताहर (जितेंद्र राठोड )तालुक्यातील भाटपुरा गावातील राहुल दशरथ राठोड याची भारतीय फार्मसिस्ट असोसिएशनच्या वतीने सर्वानुमते जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
[ads id="ads1"]
या अध्यक्षपदासाठी वेगवेगळ्या प्रक्रियेतून राहुल याची या पदासाठी निवड केली गेली. या यशासाठी समाजातील वेगवेगळ्या स्तरावर त्याचे कौतुक केले जात असून आणि तिकडे त्यांचे सत्कार देखील करण्यात आली .