रावेर यथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री साजरी दि २/१० /२०२१ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.[ads id="ads1"]
सर्व प्रथम महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे प्रतिमेसे रावेर नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष दारा मो जफर मो व माजी नगराध्यक्षा मा. हरिषशेठ गनवाणी यांचे हस्ते . माल्यार्पण करून पुजन करण्यात आले.[ads id="ads2"]
संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक जगदिश घेटे यांनी प्रस्ताविक केले या कार्यक्रमास कामगार नेते मा. दिलीप कांबळे , राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज वाघ , रमेश घेटे , अशोक घेटे , दशरथ घेटे , दिलीप तायडे, विलास लहासे ,अनिल घेटे देवानंद घेटे, शे संईद भाई, शे शाकीर भाई, कैलास लहासे, प्रविण घेटे, सम्यक इंगळे , इ वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते निलेश तायडे ,.यांनी आभार मानल