अंतूर्लीं - ते रावेर बस सेवा सुरू होण्या साठी अंतुरली शहर काँग्रेस चे भैया शेख व तालुका काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष अनिल वाडी ले यांनी रावेर अगार प्रमुख यांना निवेदन देऊन बस सुरू झाली
[ads id="ads1"]
पाहिजे यासाठी प्रयत्न केले. निवेदनाची दखल घेऊन आज पासून बस सेवा पूर्ववत सुरू झाली. चालक वाहक यांचा पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी गावातील जेष्ठ नागरिक श्रीराम तराल व काशिनाथ बुवा शिरतुरे यांनी बस ला हार टाकून पूजन केले. प्रवासी व नागरिक उपस्थित होते
