यावेळी भारतीय बौध्द महासभेचे शहराध्यक्ष दिपक तायडे सर यांनी त्रिशरण पंचशील, भीमस्मरण व भीमस्तुती घेतली. [ads id="ads1"]
यानंतर निळे निशाण संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर, माजी नगरसेवक ऍड. योगेश गजरे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष पंकज वाघ, सामाजिक समता मंच अध्यक्ष राजू सवर्णे, वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे, प्रा. संदीप धापसे,तलाठी दादाराव कांबळे, मंडळाधिकारी सचिन पाटील,भारतीय बौध्द महासभेचे तालुका सरचिटणीस नगीन इंगळे सर,वाघोड सरपंच संजय मशाने,रावेर तालुका काँग्रेस अनुसूचित विभाग अध्यक्ष सावन मेढे, बौद्धाचार्य राजेंद्र अटकाळे,समता सैनिक दलाचे बाळू रजाने, ऍड. सुभाष धुंदले, ऍड. मोहन कोचूरे, सामाजिक समता मंचचे कार्याध्यक्ष उमेश गाढे,सामाजिक कार्यकर्ते संघरक्षक तायडे, दिलीप साबळे,बौद्धाचार्य प्रदीप सपकाळे, महाराष्ट्र राज्य विद्युत युनियनचे अध्यक्ष भिका साळुंखे,भारतीय बौध्द महासभेचे जिल्हा संघटक विजय अवसरमल , निळे निशाण संघटनेचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गाढे,महेंद्र लोंढे सर, जाधव रेल्वे ड्रायव्हर,केंद्रीय शिक्षक विजय भोसले,सामाजिक कार्यकर्ते भगवान आढाळे,धनराज घेटे, सम्येक इंगळे, जीवन तायडे,बाबा साळूंखे, सुवर्ण दिप न्यूज चे मुख्य संपादक राहुल डी गाढे, सुधीर सैगमिरे, किशोर तायडे,सुमित तायडे, रोहित गजरे आदी मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमांस असंख्य समाज बांधव उपस्थित होते संचलन आणि आभार दिपक तायडे सर यांनी केले.

