जय स्वाभिमानी कुंभार समाज विकास संस्था महा राज्य नियोजन समिती अध्यक्ष पदी श्री घनःश्याम हरणकर यांची नियुक्ती

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 रावेर प्रतिनिधी : श्री विजय कुंभार संस्थापक अध्यक्ष,यांच्या अध्यक्षतेखाली व जोतीराम कुंभार मळेगावकर संस्थापक खजिनदार तथा राज्य संघटक यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी निवड समिती सदस्य श्री घनश्याम हरणकर (विवरा ) एकमताने निवड करण्यात आली .

  यावेळी सर्व कोअर कमिटी सदस्य व संस्थेचे सचिव श्रीनिवास कुंभार श्री संजय कुंभार संपर्क प्रमुख.कार्याध्यक्ष दिपक कुंभार उपाध्यक्ष एकनाथ कुंभार, संजय कुंभार राजेंद्र वासकर रमेश टाकळीकर, राज्य युवक अध्यक्ष उमाकांत गुडाप्पे, उपाध्यक्ष चक्रधर राजारकर तसेच महिला आघाडी अध्यक्षा सौ तरुणताई, उपाध्यक्षा सौ रेखा ताई सौ चैत्राली दिदी, कार्याध्यक्षा सविता ताई जळगाव जिल्हा युवक अध्यक्ष श्री विजय पंडित जळगाव जिल्हा सरचिटणीस रविंद्र मोरे उपाध्यक्ष राजेंद्र पुन्नासे प्रदर्शन राज्य पत्रकार संघटनेचे सोशल मीडिया अध्यक्ष श्रीनिवास गोरडवार यांनी केले आहे व इतर पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!