रावेर येथे उद्या वंचित बहुजन आघाडी ची महत्वपूर्ण बैठक

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे)
रावेर येथे वंचित बहुजन आघाडी या पक्षाची महत्वपूर्ण बैठक जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे यांच्या अध्यक्ष खाली संपन्न होणार असून ही बैठक नवीन तहसील कार्यालय जवळील नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स वरच्या मजल्यावर दि, 22/10/21 रोज शुक्रवार दुपारी 2.30 मि, आयोजित केले आहे.
[ads id="ads2"] 

   या बैठकीला जिल्हा महासचिव दिनेश भाऊ ईखारे, जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग मार्गदर्शन करणार असून येणाऱ्या नगर पालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी संदर्भात विचार विनिमय  व पक्ष बांधणीसाठी गावोगावी बैठका घेण्यासाठी सदर बैठकीचे नियोजन करण्यासाठी आयोजित केली असून सर्व वंचित  बहुजन आघाडीचे तालुका पदाधिकारी शहर पदाधिकारी ग्राम शाखा, पदाधिकारी यांनी या बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे, तालुका सरचिटणीस कांतीलाल गाढे, तालुका उपाध्यक्ष सुरेश अटकाळे, सलीम शहा, विनोद तायडे, अर्जुन वाघ, ज्ञानेश्वर तायडे, राजेंद्र अवसरमल, शहराध्यक्ष अब्बास भाई, शहर सरचिटणीस मोहम्मद शहा, बबलू भाई, सलमान भाई, इमरान शेख, दौलत अढांगळे, अजय तायडे, शेख जमील, नितीन अवसरमल, कंदरसिंग बारेला, भिमसिंग बारेला, सुरेश बारेला, कालु बारेला, चंद्रसिंग बारेला, इत्यादी कार्यकर्त्यांनी आवाहन केले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!