[ads id="ads2"]
रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे ) रावेर येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृह कृषी उत्पन्न बाजार समिती रावेर येथे आज दि.२ ८ ऑगस्ट गुरुवार रोजी आयोजित कांताई नेत्रालय यांचे तर्फे महिन्याच्या २८ तारखेला कांताई नेत्रालय यांचे तर्फे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात चिकित्सक डॉ. अभिषेक पयाशी व कांताई नेत्रालयाचे शिबिराचे कॅम्प मॅनेजर युवराज देसर्डा यांनी ५० शिबिरार्थीची तपासणी करुन त्या पैकी ११ रुग्ण मोतीबींदूच्या शस्त्रक्रियेसाठी आज दिनांक २८ ऑगस्ट गुरुवार रोजी दुपारी २ वाजेला जळगांव येथे कांताई नेत्रालेय हॉस्पीटलला घेऊन गेले आहे.
[ads id="ads1"]
कांताई नेत्रालयाचे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पत्रकार संतोष कोसोदे, (खान्देश माळी महसंघाचे ) तालुका अध्यक्ष मुरलीधर उर्फे पिंटु महाजन,फुले,शाहू,आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र अटकाळे, रितेश दुबे , जयेश पाटील आंबा पवार ड्राव्हर आदि प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
या शिबीरात माक्स लावणे,सोशल डिस्टंसिंग ठेवणे,व सॅनिटायझरचा वापर करणे या कोरोनाच्या नियमाचे तंतोतंत पालन यावेळी करण्यात आले होते.
