जळगाव - माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती येथील जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली.
[ads id="ads1"] यावेळी तहसिलदार सुरेश थोरात यांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.[ads id="ads2"]यावेळी अव्वल कारकुन आर. एफ. पाटील, महसुल सहाय्यक प्रकाश शेळगे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनीही डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
