रावेर ते लालमाती पाल रस्त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड लिस्ट करण्याची गरज...

अनामित
रावेर - तालुक्यातील लालमाती चा रस्ता घाट आणि पाल कडे जातांना लागणारा पुल हा काही नवीन विषय राहिलेला नाही तर अतिदुर्गम असलेल्या लालमाती - कुसुंबा - पाल गावाच्या रस्त्याच्या चारी दिशांना जीथे बघा तीथे खड्डेच रस्ता आहे का नाही हेच समजेनासे झाले आहे
[ads id="ads2"] तर कुसुंबा मार्गाने लालमाती पाल कडे मार्गक्रमण करतांना एक उभा घाट आहे तर या घाटाच्या रस्त्यात मोठा खड्डा पडत चालेला आहे 
तीथे का लोणार सरोवर करायचे आहे का? मग कशाला प्रवाश्यांच्या जिवाशी खेळल जात आहे, लोकप्रतिनिधी / नेते / अधिकारी दौरे लालमाती मार्ग पाल कडे जात नाही 
[ads id="ads1"] कारण उठले सुटले की खिरोदा मार्गे पाल ते बोरघाटच मग का लालमाती,कुसुबा, लोहारा, मुंजलवाडी, शिंदखेड, ह्या गावातील विकास कामे रस्ते का खड्यातच राहणार आहेत, संबंधित विभाग का दुर्लक्ष करतय? 
बहुतेक गाड्या अवजड वाहने वाहतुक रोज पाल ते लालमाती कुुसुंबा मार्गेच रावेर कडे मार्गक्रमण सुरुच आहे. वाहन चालवणा-याला तर या रस्त्यावरुन वाट शोधणे ही अवघड झाले आहे. लालमातीचा घाटाचे गेल्या २ ते ३ वर्षापुर्वी खोदकाम करण्यात आले होते तर त्या घाटाला स्वरक्षण नावेच काहीच नाही पाणी जाण्यासाठी नाली नाही खोदलेल्या घाटावरचे पावसाळ्यात पाणी थेट रस्त्य्यावरच ठेकेदारांना हे दिसले नाही का? 
 तर यांमुळे तीथे रस्ताच राहीलेला नाही खड्डयांमध्ये पावसाचे पाणी साचुन होते तेव्हा ही दुर्लक्ष आणि आतासुद्धा पाणी नाही काही नाही तरी खड्डे मग रस्ता बनवला तरी कसा आणि फक्त पाण्यानेच वाहुन गेला तरी कसा? रस्ता कामे नेमके होते तरी कसे रस्ता बनवला तरी कसा की तो दोन ते एकाच वर्षात खड्यात जातो ईथे का मग फक्त हंगामी रस्ता बनवला जातो का? 

रावेर तालुक्यातील लालमाती पाल हे अतिदुर्गम आदिवासी ग्रामीण क्षेत्र आहे येथील रस्त्यांची अवस्था बघता कुठे नेवुन ठेवला आदिवासी क्षेत्राचा विकास असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो बरेच वृत्त दिले मात्र लोकप्रतिनिधी, सह संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष कायम ठाम?...

 वाहने चालवण्यास प्रवाश्यांना अतिशय त्रास होत आहे मग आता खड्डा तर पडला मात्र लोकप्रतिनिधी, संबंधित प्रशासन करतय काय ? यांच रस्त्याला निधी नाही का ? कधी मिळेल निधी कामे का होत नाहीत सर्वेक्षण का केेले जात नाहीत...

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!