रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे)
रावेर तालुक्यातील रमजीपूर ग्रामपंचायत तर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी आज दि.२८ नोव्हेंबर रविवार रोजी साजरी करण्यात आली. सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पुजन करुन अभिवादन केले.[ads id="ads2"]
यावेळी सरपंच प्रकाश शिवराम तायडे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंगल कावडकर वसंत मंत्री इरफान तडवी नथु तडवी काशिनाथ मेबर नानेश्वर धनगर व रमजीपुर गांवातील ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्ये उपस्थित होते.