रावेर तालुका प्रतिनिधि (राजेश रायमळे)
तामसवाडी ता.रावेर येथे आज दि.३० नोव्हेंबर २०२१ रोजी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्ग प्रसिध्द करण्यात आलेली "ड" यादीचे वाचन संपन्न झाले.[ads id="ads2"]
याबाबत सविस्तर वृत्त असे की,गृप ग्रामपंचायत तामसवाडी ता.रावेर येथे तामसवाडी व बोरखेडा गावातील प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेची "ड" यादीचे वाचन आज दि. ३० नोव्हेंबर २०२१ रोजी ग्रामसेवक सी.व्ही.चौधरी यांनी केले.[ads id="ads1"]
यावेळेस सरपंच दिपाली नरेंद्र कोळी,उपसरपंच साजन रमेश चौधरी,सदस्य धनराज देवराम पाटील,ग्रामपंचायत कर्मचारी सुकदेव पुंडलिक कोळी,समाधान बळीराम रायमळे दिपक सुकदेव कोळी, आणि पत्रकार राजेश वसंत रायमळे तसेच नरेंद्र प्रकाश कोळी, विनोद गोंडू कोळी,मधुकर शामराव मराठे आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.