आद्यक्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

अनामित
मुंबई - आद्यक्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
[ads id="ads2"]
सामान्य प्रशासन विभागाच्या  सचिव इंद्रा माल्लो, आदिवासी विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुलाबपुष्प अर्पण करून आदरांजली वाहीली. यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!