पाकिस्तानातून आलेल्या हिंदू धर्मातील लोकांना बळजबरीने व विविध प्रलोभने दाखवून,पैशाचे आमिष दाखवून, दमदाटी करून, हिंदू धर्माचा त्याग करून आपल्या धर्माचा स्वीकार करावा असा कट विज्ञ संतोषी माथेफिरू करीत आहे ,तरी त्यांनी रचलेले कट कारस्थान संपूर्ण महाराष्ट्रासह भारतभर सर्व शक्ती सेना राष्ट्रीय अध्यक्ष नीरज जी शेट्टी यांच्या आदेशान्वये. [ads id="ads2"]
सर्व शक्ति सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा.संजय मोरे व संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातील संघटनेच्या पदाधिकारी यांनी तीव्र निषेध व्यक्त करत प्रांत अधिकारी साहेब , तहसीलदार साहेब रावेर यांचे प्रतिनिधी कौशल चौधरी(अव्वल कारकुल) यांच्याकडे निवेदन सादर केले. सदर घटनेचा सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच असे कट कारस्थान रचणाऱ्या माथेफिरु व्यक्तींना केंद्र सरकारने योग्य ती चौकशी करून घटनेची योग्य ती सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी. व असे गैरकृत्य थांबवावे अशी मागणी सर्व शक्ती सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा. संजय मोरे ,कृष्णा सावळे विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष , राजेंद्र चौधरी जिल्हा उपाध्यक्ष , तालुकाध्यक्ष संदीप गाढे यांनी निवेदनाद्वारे प्रांताधिकारी साहेब व तहसीलदार साहेबांना मागणी केली आहे.[ads id="ads1"]
निवेदन देतेवेळी सर्व शक्ती सेना महाराष्ट्र अध्यक्ष प्रा.संजय मोरे, कृष्णा साबळे सर्व शक्ती सेना विद्यार्थी संघटना जळगाव जिल्हा, राजेंद्र पाटील जिल्हा उपाध्यक्ष, मयुर कोळी जिल्हा उपाध्यक्ष, दीपक चौधरी जिल्हा उपाध्यक्ष, विजय तायडे जिल्हा कार्याध्यक्ष, गजानन कांडले जिल्हा संपर्कप्रमुख, धनराज कोळी जिल्हा उपाध्यक्ष, संदीप गाढे रावेर तालुका अध्यक्ष, नितीन गवई अनुसूचित जाती मोर्चा तालुका रावेर अध्यक्ष, राजेंद्र सपकाळे तालुका उपाध्यक्ष, दीपक वानखेडे अनुसूचित जाती मोर्चा तालुका उपाध्यक्ष , दीपक तायडे युवक तालुका उपाध्यक्ष, उमेश तायडे तालुका उपाध्यक्ष, गोकुल करवले, सचिन सुरवाडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.