[ads id="ads2"] रावेर च्या माजी आमदारानी राष्ट्रवादी ला सोडचिठ्ठी देणार असल्याचे राजकीय सुत्रांची माहीती आहे मात्र अरुण पाटील हे भाजप प्रवेश केला आहे की नाही या गोष्टी कडे अजुन प्रश्न चिन्ह आहे. तर अरुण पाटील यांनी सद्या कुठल्याही प्रकारे भाजपात प्रवेश केला नाही, मात्र करणार असे मंत्रसंघात चर्चासत्र सुरु आहे, तर गिरीश महाजन यांची खेळी पुन्हा एकदा यशस्वी राहिल का?. गिरीश महाजन हे राजकीय भुकंप करणार का? तर रावेर चे माजी आमदार अरुण पाटील हे राष्ट्रवादीला रामराम ठोकणार का? [ads id="ads1"]
तर अरुण पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. असे रावेर मतदारसंघातुन चर्चासत्र सुरु आहे तर अरुण पाटील हे रावेर मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते तर आताच्या सुरु असलेल्या राजकीय हालचालीं कडे सर्वांचे लक्षवेधुन आहेत,


