निळे निशाण सामाजिक शिक्षक मंच च्या चोपडा तालुका अध्यक्ष पदी आनंद जाधव यांची नियुक्ती

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 चोपडा प्रतिनिधी : दि.१०/११/२०२१ रोजी शासकिय विश्राम गृह चोपडा ता. चोपडा जि. जळगाव येथे निळे निशाण सामाजिक संघटना संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर  यांच्या उपस्थितिमध्ये निळे निशाण सामाजिक शिक्षक मंच च्या चोपडा तालुका अध्यक्ष पदी आनंद जाधव सर यांची एकमताने निवड करण्यात आली. [ads id="ads2"] 

  त्याप्रसंगी जळगाव जिल्हा नियोजन समितिचे प्रमुख महेश तायडे , उपाध्यक्ष सदाशिव निकम , अशोक तायडे व चोपडा तालुक्यातिल निळे निशाण सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जाधव सराना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!