सुरक्षिततेच्या कारणास्तव रायगड किल्ला पर्यटनाकरिता 3 ते 7 डिसेंबरपर्यंत बंद

अनामित
अलिबाग,जि.रायगड -  दि.3 डिसेंबर ते दि.7 डिसेंबर 2021 रोजी पर्यंत किल्ले रायगड, रायगड रोप-वे, रायगड किल्ल्याच्या आजूबाजूकडील परिसर हे सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात येणार आहेत.
[ads id="ads2"]
     तसेच माणगाव घरोशीवाडी मार्गे पाचाड रोड व नातेगाव ते पाचाड बाजूकडील रस्ता सुध्दा सुरक्षिततेच्या कारणास्तव पर्यटकांकरीता बंद करण्यात येत आहेत, असे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी कळविले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!