रावेर प्रतिनिधी (समाधान गाढे) रावेर तालुक्यातील विवरे बु येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जघोष करत दुग्ध अभिषेक करण्यात आला.[ads id="ads1"]
कर्नाटक राज्यातील बँगलूर येथे काही शिवद्रोही समाज कंटकांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केल्यामुळे विवरे येथे छत्रपती शिवाजी महाराज चौका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा दुग्ध अभिषेक करण्यात आला व शिवद्रोहीचा निषेध करण्यात आला.[ads id="ads2"]
त्या वेळी उपस्थिती राष्ट्रवादी शिक्षक सेक ता. अध्यक्ष श्री शिवाजी पाटील, रा. काँ मा. ता. अध्यक्ष श्री गोपाळ पाटील, चेतन पाटील, अमोल पाटील, राहुल पाटील, मिलिंद पाटील, संतोष पाटील, रितेष महाजन, नारायन पाटील, कार्तिक पाटील, मनीष पाटील, सचिन चौधरी, पवन पाटिल, दिपक भागवत पाटील, सुशिल पाटील, पंकज पाटील, राहुल पाटील, तेजस महाजन, अभिजित पाटील, योगेश चौधरी, पंकज चौधरी, योगेश महाजन, देविदास महाजन, जय पाटील, उद्धव पाटील, सुनिल पाटील, संदिप चौधरी, शिवबा पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.