जेष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ "गुरू रविदास जीवन गौरव" पुरस्काराने सन्मानित

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 जळगाव येथील जेष्ठ साहित्यिक आयु. जयसिंग वाघ(जळगाव) यांना अखिल भारतीय गुरू रविदास समता परिषदेतर्फे " गुरू रविदास जीवन गौरव पुरस्कार" हा 25 डिसेंबर रोजी हदगाव जिल्हा नांदेड येथे आयोजित 6 व्या अखिल भारतीय गुरू रविदास साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.त्यांना मिलेल्या पुरस्काराने त्यांचे वर सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.[ads id="ads1"] 

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!