अंतुली प्रतिनिधी : शिका, संघटित व्हा व संघर्ष करा' हा मुक्तीचा मुलमंत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. अन्यायाविरुद्ध भीमगर्जना करत शोषितांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला व त्यांना हक्क मिळवून दिले.[ads id="ads1"]
भारतभूमीत शिक्षणाचे महत्त्व रुजविणाऱ्या या महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करताना वाचनालयाचे अध्यक्ष भोई सर, पोलीस पाटील किशोर मेढे ,सरपंच सुलभाताई शिरतूरे, राजू शिरतुरे ,नामदेव भोई, बापू पाटील, अनिल वाडीले, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश पाटील, वाचनालयाचे उपाध्यक्ष शरद महाजन, अंतुर्ली शहर काँग्रेसचे शेख भैय्या शेख करीम, काशिनाथ महाजन, ग्रा. प. सदस्य बबलू मेढे व मान्यवर वाचक उपस्थित होते.

