सुलवाडी ग्रा.पं. पोटनिवडणुकीमध्ये सुरेखा जोगी विजयी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 रावेर तालुक्यातील सुलवाडी येथील वार्ड क्र.2 च्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये सुरेखा सुरेश जोगी ह्या (92) विजयी झाल्या.[ads id="ads2"]

 त्या मा.सरपंच व ग्रा.पं सदस्य सौ.शितल प्रकाश जोगी यांच्या काकू आहेत.सौ.शितल जोगी यांनी वार्ड क्र.2च्या मतदारांचे,व समस्त गावकरी मंडळी यांचे खूप खूप आभार मानले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!